Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 28 ऑक्टोबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
शरद पवारांच्या पक्षाची चौथी यादी जाहीर; सलील देशमुख, रमेश थोरातांसह सात नावे
...त्यामुळे आशिष देशमुखांची अवस्था म्हणजे, ‘जाना था जापान पहुँच गये चीन'
भाजपच्या पडळकरांचं लढाईआधीच 'इमोशनल' कार्ड; म्हणाले...
...अन् दक्षिणचा आमदार पाठवला पश्चिममध्ये! नागपुरात भाजप श्रेष्ठींचा कार्यकर्त्यांनाच धक्का
पूजा खेडकरचे वडील 'या' मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार!
किशनचंद तनवाणी यांची माघार, संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेला धक्का ?
'शिंदेंनी घात केला उद्धव ठाकरे देव होते', बंडात सहभागी आमदार ढसाढसा रडला!
पुणे जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात भाजपच्या दोन बंडखोरांनी केलेत अपक्ष अर्ज दाखल!
...म्हणून बहुजन समाज पार्टीमुळे वाढलं नितीन राऊतांचं टेन्शन?
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.