Sarkarnama Headlines: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 05 डिसेंबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
...अन् तो ऐतिहासिक क्षण आलाच! देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
'फडणवीस 3.0 सरकार'च्या शपथविधीतून भाजपचं दणदणीत शक्तिप्रदर्शन!
शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले, 'लाडकी बहीण योजना..'
मुख्यमंत्री होताच शक्तिपीठ महामार्गाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
दिल्लीत 'आप'ला धक्का; विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर!
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच फडणवीस हे वसंतराव नाईक, शरद पवारांच्या पंक्तीत जाऊन बसले!
'उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण गेलं', संभाजीराजेंचा गंभीर आरोप
शपथविधीच्या काही क्षण आधीच देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट
फडणवीसांनी शपथ घेताच 'लाडका' आमदार फेडणार नवस; तुळजापूरची पायी वारी करणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.