Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 30 जानेवारी 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
अजितदादानंतर आता पंकजा मुंडेंही कडाडल्या; म्हणाल्या, 'त्यांना थेट फाशीची शिक्षा... '
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात 'ड्रेसकोड' लागू करण्यामागचं नेमंक कारण काय?
महायुतीमध्ये गटबाजी; बीडपाठोपाठ रायगड, नाशिकमध्ये विरोधकांच्या तुलनेत सत्ताधाऱ्यांत चढाओढ!
सरपंच, उपसरपंचाच्या बँक खात्यात ठणठणाट, वाढीव मानधनाची प्रतीक्षा
दिल्लीत सरकार निवडण्यात महिला मतदारांची भूमिका कायमच ठरली निर्णायक!
राज ठाकरेंची टीका जिव्हारी; अजितदादांचा लाडका आमदार म्हणाला, ' त्यांनीही पहाटे 5 वाजल्यापासून...'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.