Anil Kadam

सांगलीत 2003 पासून पत्रकारितेला सुरुवात. दैनिक लोकमतमध्ये काही वर्षे काम केले. त्यानंतर 2008 ते 2016 या कालावधीत दैनिक पुण्यनगरी आणि 2016 पासून दैनिक जनप्रवासमध्ये काम केले. राजकारण आवडीचा विषय, जिल्ह्यातील राजकीय घडामोडींची मुद्देसूद मांडणी आणि वेळोवेळी विश्लेषण करण्यात अधिक रस आहे. जानेवारी 2024 पासून सकाळ समूहाच्या 'सरकारनामा' राजकीय न्यूज पोर्टलमध्ये कार्यरत आहे.
Connect:
Anil Kadam
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com