Rajesh Charpe

सुमारे पंचेवीस वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. लोकसता, नवराष्ट्र, पुण्यनगरसह आणि सकाळ वर्तमानपत्राचा अनुभव. आठ वर्षे सकाळ नागपूर शहराचा मुख्य वार्ताहर म्हणून जबाबदारी सांभाळली. राजकीय व सामाजिक विषयावर लिखान. सध्या सकाळ माध्यम समुहाच्या सरकारनामा या राजकीय न्यूज पोर्टलमध्ये विदर्भाचा प्रमुख म्हणून कार्यरत
Connect:
Rajesh Charpe
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com