Nagpur News : राज्य मंत्रिमंडळाकडून या प्रकल्पाच्या मंजुरीवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतरच शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे. या नव्या नागपूरमुळे रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होणार आहे.
Nagpur Congress: हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात काँग्रेसची धुरा सांभाळल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून यामध्ये नागपूरसह विदर्भातील नेत्यांनी आपलं वर्चस्व राखलं आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.