Top 10 News : जयंत पाटलांचा मेट्रो प्रवास भाजपच्या जिव्हारी! '36 वर्षांत बसस्थानक बांधता...; चुरशीच्या लढतीत भाजपच्या मनीष देशमुखांचा विजय, वाचा महत्त्वाच्या टॉप १० घडामोडी!

Maharashtra latest political news today : जयंत पाटील यांच्या मेट्रो प्रवासावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय टीका-टिप्पणी; दुसरीकडे चुरशीच्या लढतीत भाजपचे मनीष देशमुख विजयी.
TOP 10 News
TOP 10 News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 27 नोव्हेंबर 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

TOP 10 News
Jayant Patil Metro Ride : जयंत पाटलांचा मेट्रो प्रवास भाजपच्या जिव्हारी! '36 वर्षांत बसस्थानक बांधता आलं नाही, आले मोठे अंडरग्राउंड मेट्रो पाहायला!'
TOP 10 News
Maharashtra Talathi Strike : 15 हजार तलाठ्यांची सरकारला घेरण्याची तयारी; हिवाळी अधिवेशनावर धडकणार, पुढे सामूहिक रजेचे अस्त्र