
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 23 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...
जगदीप धनखड कुठे आहेत? मोठी माहिती आली समोर : राजीनाम्यानंतर बेपत्ता असल्याच्या चर्चांना पूर्णविराम! (सविस्तर वाचा...)
‘चाकरमानी’ शब्द अपमानकारक, यापुढं ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवार घेणार मोठा निर्णय? (सविस्तर वाचा...)
भाजपचेच वर्चस्व; राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं; नव्या प्रभाग रचनेचा फायदा भाजप अन् शिवसेनेला होणार (सविस्तर वाचा...)
ओबीसीत फूट? माळी समाजाबाबतच्या वक्तव्यामुळे हाके अडचणीत, भुजबळांशी फोनवर चर्चा (सविस्तर वाचा...)
मतचोरी? मतदारयाद्यांचा गोंधळ, प्रश्न प्रामाणिकतेचा (सविस्तर वाचा...)
पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, कोणाला फायदा? (सविस्तर वाचा...)
ट्रम्प यांची धमकी की भाजप सदस्यांची पैशांची उलाढाल? थेट PM मोदींना पत्र लिहित संजय राऊतांचा सवाल (सविस्तर वाचा...)
'जैशे महंमद’चा मोठा प्लॅन; 300 मशिदी उभारण्याच्या नावाखाली निधी संकलनासाठी ‘मोहीम’ (सविस्तर वाचा...)
मोठी बातमी! कोल्हापुरात दंगल; वाहनांची जाळपोळ, सात पोलिस जखमी, मध्यरात्री दोन गट रस्त्यावर (सविस्तर वाचा...)
बीडमध्ये चाललंय काय? आधी सरकारी वकिलाची आत्महत्या अन् आता 25 वर्षीय श्रीनाथ कराडने संपवलं आयुष्य (सविस्तर वाचा...)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.