MPSC: विवेक भीमनवार यांचा कार्यभार आता सतीश वाघोले यांच्याकडं! MPSCच्या अध्यक्षपदी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

MPSC: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी राज्य शासनानं चौकशी समिती नेमली असून जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत भीमनवार हे स्वतःहून सुट्टीवर गेले आहेत.
MPSC Protest | Vivek Bhimnawar | Pune Student Protest
MPSC Protest | Vivek Bhimnawar | Pune Student ProtestSarkarnama
Published on: 
Updated on: 

MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार हे सध्या पेपरलीक प्रकरणात सुट्टीवर गेले असल्यानं त्यांच्याकडंचा प्रभारी कारभार आता आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडं देण्यात आला आहे. त्यामुळं जोपर्यंत भीमनवार हे सुट्टीवर असतील तोपर्यंत वाघोले हेच एमपीएससीच्या अध्यक्षपदाची सुत्रं सांभाळणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com