Nashik Municipal Corporation

नाशिक महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. 2012 मध्ये या महापालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली होती. 122 पैकी 40 जागा जिंकून मनसेचा महापौर सत्तेत बसला होता. पण 2017 मध्ये भाजपने 67 जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली. तर 34 जागा जिंकून शिवसेना दुसऱ्या स्थानी राहिली होती. यंदा नाशिकमध्ये भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या पक्षांची परीक्षा असणार आहे.
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com