
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 04 जानेवारी 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
सुदर्शन घुलेचं शिक्षण सातवी, घर पत्र्याचं, पण गावकऱ्यांनी सांगितली धक्कादायक 'स्टोरी' (सविस्तर वाचा...)
डॉ. वायबसेला बीड पोलिसांचं 'परफेक्ट इंजेक्शन'; वाँटेड घुले अन् सांगळेबाबत पोपटासारखा बोलला... (सविस्तर वाचा...)
राज्य सरकारने ठरवल्या 20 लाख लाडक्या शेतकरी बहिणींना 'अपात्र', 'डीबीटी', 'नमो योजने'मुळे फटका (सविस्तर वाचा...)
पालकमंत्रिपदासाठी ‘या’ बड्या जिल्ह्यांसाठी तीनही पक्ष आग्रही; महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच! (सविस्तर वाचा...)
बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणवणाऱ्या राजन साळवींनी 24 तासांत बदलली भूमिका? म्हणाले,'योग्यवेळी...' (सविस्तर वाचा...)
केंद्राचा नवा कायदा? पालकांच्या परवानगीशिवाय मुलांना उघडता येणार नाही सोशल मीडियावर खातं! (सविस्तर वाचा...)
Chhagan Bhujbal : भुजबळांचा सूचक इशारा; म्हणाले, 'निर्णय घेतला आहे, योग्य वेळ आल्यावर...' (सविस्तर वाचा...)
'अजित पवारांसोबत शरद पवारांची बैठक झाली ते महायुतीत येणार', मंत्र्याच्या दाव्याने खळबळ (सविस्तर वाचा...)
Prajakt Tanpure : पवारसाहेबांच्या शिलेदाराचा मोठा निर्णय; 'या' मुद्यावर घेतली माघार (सविस्तर वाचा...)
अजितदादांनी दांडी मारलेल्या कार्यक्रमात मोठी घडामोड; पवारांचा 'तो' मेसेज भुजबळांनी गोपनीयतेनं वाचला VIDEO (सविस्तर वाचा...)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.