Maharashtra News: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात गुरुवारी (ता. 29 ऑक्टोबर 2026) रात्री 9 वाजेपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील Top Ten घडामोडी....