Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 04 मार्च 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
मोठी बातमी: महायुतीची पहिली 'विकेट' पडली! धनंजय मुंडे यांचा राजीनामा
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांनी 4 वाक्यांत विषय संपवला!
बीड कडकडीत बंद; मुंडे, कराडविरोधात राज्यभर संतापाचा वणवा
राजकारणातील नैतिकतेचे धिंडवडे काढल्याची नोंद महायुती सरकारच्या नावे इतिहासात होणार
आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच
वाल्मिक कराड अजूनही मुंडेंच्या संपर्कात? राईट हॅण्ड सातपुडा बंगल्यावर...
धनंजय मुंडेंचा राजीनामा; देवेंद्र फडणवीसांच्या मास्टर स्ट्रोक, अजित पवारांची केली कोंडी!
'थोरल्या मुंडेंनी चाबकाने फोडलं असतं', रोहित पवारांची धनंजय मुंडेंवर जळजळीत टीका
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.