Sarkarnama News : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 8 सप्टेंबर 2025 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या 24 तासांत राजीनामानाट्य!
पोलिसांनी टाळाटाळ केली, प्रांताधिकाऱ्यांनी दाखवली ताकद ; एका आदेशाने अपहृत मुलाची सुटका
माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला तुरुंगातही महत्वाची जबाबदारी; दिवसाला मिळणार 522 रुपये मानधन
1500 की 3000? ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरचं जमा होणार! आदिती तटकरेंकडून मोठी अपडेट
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या 24 तासांत राजीनामानाट्य!
जरांगेंना बळ मिळणार, आता कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री; मराठा व कुणबीबाबत महत्वाचा उल्लेख...