Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 29 सप्टेंबर, 2025 दुपारी12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
राहुल गांधींचं मोठं पाऊल; थेट थलपती विजय यांना फोन, तमिळनाडूत काय घडतंय?
राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू! भाजप प्रवक्त्याची धमकी, काँग्रेसने थेट शहांकडे केली मोठी मागणी