Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 19 मे 2026 दुपारी 1पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
इंधनाचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; तुमच्या शहरातील आजचे नवे दर पाहा एका क्लिकवर !
दादा नाहीतर कोणीच दाद देईना! राष्ट्रवादीत खदखद? पुण्यात कार्यकर्ते नाराज, भाजपसोबत फरफट
छगन भुजबळांची भूमिका ठरणार निर्णायक; शिवसेनेकडून दराडे उमेदवार राहिल्यास भाजपचं पारडं पडेल जड
सुनेत्रा पवारांचा निर्णय ठरणार ‘पॉवर की’; अहिल्यानगर विधान परिषद जागेसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच
आमदारकीनंतर बच्चू कडूंवर आणखी एक जबाबदारी; एकनाथ शिंदेंचे मनसुबे समोर
राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! DA थकबाकी मेच्या पगारासोबत मिळणार
NEETनंतर महाराष्ट्रात आणखी एक परीक्षा रद्द; SRPF भरतीतील 85 प्रश्न एकाच पुस्तकामधून
छोट्या खोलीतील ‘आरसीसी’ ते सीबीआय धाड! मोटेगावकरांचा प्रवास अखेर नीट पेपरफुटीत अडकला
कोकण पॅटर्नला तडा? दहावीच्या उत्तरपत्रिका थेट शिक्षकांनीच लिहिल्याचा संशय!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.