TOP-Ten-News-1 Sarkarnama
महाराष्ट्र

Top 10 News : राज्यात 30 हजार शिक्षकेतर पदांची भरती, शिवसेनेचे दोन नेते अपहरण नाट्याचे 'मास्टरमाईंड', तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार नको; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra India And InterNational Politics : जाणून घेऊयात आज 14 March 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 14 March 2026 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

मोठी बातमी: 21 वर्षांची प्रतीक्षा संपली! राज्यात 30 हजार शिक्षकेतर पदांची भरती होणार (सविस्तर वाचा.....)

धक्कादायक! शिवसेनेचे दोन नेते अपहरण नाट्याचे 'मास्टरमाईंड' : भाजपच्या सत्तेला सुरुंग लावायला डाव रचल्याचा संशय (सविस्तर वाचा.....)

तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार कशाला? आदिनाथ महाराजांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा (सविस्तर वाचा.....)

पगार एक लाख तरी लाच घेण्याची हाव, पीआयला पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडले! (सविस्तर वाचा.....)

नाशिकचे शिक्षण क्षेत्र हादरले, बोगस शालार्थ आयडीप्रकरणी 841 शिक्षक, अधिकाऱ्यांवर गुन्‍हे दाखल (सविस्तर वाचा.....)

दहावीच्या उत्तरपत्रिका सहावीच्या विद्यार्थिनींनी तपासल्या? धक्कादायक प्रकरणाची चौकशी अखेर पूर्ण; बोर्डाचा मोठा खुलासा (सविस्तर वाचा.....)

'मिशन तिरंगा' यशस्वी, इराणकडून भारतीय गॅस जहाजांना हिरवा कंदील! (सविस्तर वाचा.....)

होऊ दे खर्च..! पुणे महापालिकेच्या निवडणुकीला दोन महिने उलटत नाही, तोच कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोंची उधळपट्टी (सविस्तर वाचा.....)

भाजपवासी झालेल्या माजी आमदाराच्या संस्थेवर प्रशासक, मंत्री दादा भुसे- अपूर्व हिरे वाद नव्या वळणावर, आता फैसला कोर्टातच! (सविस्तर वाचा.....)

विधानसभेच्या अधिवेशनात गंभीर आरोप; म्हणाले, 'या' शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही... (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT