TOP Ten News Sarkarnama
महाराष्ट्र

TOP 10 News : राहुल गांधींची मोदींच्या 'एक है तो सेफ है' नाऱ्यावर जोरदार टीका, कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkanama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊया, आज 18 नोव्हेंबर 2024च्या दुपारी बारा वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात, आज 18 नोव्हेंबर 2024 च्या दुपारी बारा वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

राहुल गांधी यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींच्या 'एक है तो सेफ है' नाऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

छत्रपती संभाजीनगरमध्ये कालीचरण महाराज यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर जहाल भाषण केले. (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य आजही भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांना आहे. त्या म्हणाल्या.., (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

शरद पवारांवर टीका न करण्यामागचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकले आहे. (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

राहुरीतील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून अटक करा. (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर लाठी-काठ्यांनी सशस्त्र हल्ला (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांचे भर सभेत का मानले जाहीर आभार. (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

साधू कोण आणि संधी कोण? भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमका कोणला लगावला टोला. (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पुणे इथं सभा कशी गाजवली. (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

Dinvishesh 18 November : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा! (सविस्तर लिंकमध्ये वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT