Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 20 नोव्हेंबर, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांची कुणबी समाजाला धमकी, व्हिडीओ व्हायरल
इस्लामपुरात कोणत्या पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम'? जयंत पाटलांची प्रतिष्ठा पणाला...
भाजप अन् काँग्रेसचा ‘परफॉर्मन्स’च ठरवणार सत्तेत युती की आघाडी; हे पाच मुद्देही ठरणार ‘किंगमेकर’
मोठी बातमी! विनोद तावडे अन् भाजप उमेदवार नाईकांना निवडणूक आयोगाचा दणका!
तावडे यांची टीप सागर बंगल्यावरून? महाविकास आघाडीच्या 'या' नेत्याने व्यक्त केला संशय
पैसे वाटपाच्या आरोपांवर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
धक्कादायक, वंचित आघाडीचे उमेदवार डॉ शिंदे यांच्या कारला अपघात, घातपाताचा संशय?
युती की आघाडी? राज्यात कोणाचं सरकार? 'फलोदी'ने वर्तवला मोठा अंदाज
मतदान अन् मतमोजणीच्या दिवशी Dry Day का असतो? निवडणूक आयोगानं सांगितली कारणं
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.