Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 3 जानेवारी, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
जितेंद्र आव्हाडांच्या घरात घुसून शुटींग करणाऱ्या पोलिसाला पकडलं, विरोधी पक्षाच्या आमदारांवर 'वाॅच'?
मंत्रिपदासाठी पत्ता कट; भुजबळांची फडणवीसांशी वाढती जवळीक; 50 मिनिटं एकाच गाडीतून प्रवास अन्...
संजय राऊतांनंतर आता अंधारे; मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत म्हणाल्या,'राजकारण म्हणजे...'
पोलिसानं साडी नेसली अन् करुणा मुंडेंच्या वाहनात पिस्तूल ठेवलं; आमदार धस यांच्या दाव्यानं पुन्हा खळबळ
मीही शीशमहल बनवू शकलो असतो! 'या' मुद्द्यावर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बोलले...
बीड जिल्ह्यात 'राखे'तून माफिया-गुंडांची कायदे पायदळी तुडवणारी 'भरारी"
पंतप्रधान मोदींची दिल्लीकरांना 4500 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची भेट
"मुख्य आरोपी..."; संतोष देशमुख हत्येप्रकरणी सतेज पाटलांना वेगळाच संशय, म्हणाले...
सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी? 400 हून अधिक संस्था प्रतिक्षेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.