Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 29 जानेवारी, 2024 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
माजींना बोलवता अन् आजींना विसरता; शासकीय कार्यक्रमात डावलल्याने खासदार काळे भडकले!
पुन्हा शाखा वाद पेटणार? रत्नागिरीत ठाकरे शिंदे सेना आमने-सामने
कुंभमेळ्यासाठी मौनी अमावस्या ठरतेय जीवघेणी? 12 वर्षांपुर्वी चेंगराचेंगरीत 36 बळी, यंदाही तांडव
विष्णू चाटेचे 'ते' 46 कोटी, एकाच रोडवर पाचवेळा उचलली बिलं; सुरेश धसांनी सांगितला नेमका प्रकार
चेंगराचेंगरीनंतर भाजप खासदारानं महाकुंभमध्ये केलं शाही स्नान; सनातन हा जगातील एकमेव धर्म
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी 10 जणांचा मृत्यू तर शेकडो भाविक जखमी, अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय
शहरी नक्षलवादावरुन फडणवीसांचा थेट विरोधकांवर गंभीर आरोप; म्हणाले, 'विद्यार्थ्यांचे कॅम्पस देशात...'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.