Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 14 डिसेंबर, 2024 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, शेतकरी आक्रमक; अंबालामध्ये इंटरनेट बंद
लाडक्या बहिणीचा डंका राजधानीत! दिल्लीतल्या महिलांना मिळणार 2100 रुपये काय आहे पात्रता?
पुण्यातून मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? CM फडणवीस पुण्यात येताच सस्पेन्स संपणार
महागाई, सामाजिक अशांतता अन् शेतकऱ्यांचं आंदोलन, 'सामना'तून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
काका-पुतण्याच्या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप, काँग्रेसच्या बड्या नेत्याने व्यक्त केली मोठी शंका
राज्यात 75 लाख मते कशी वाढली? निवडणूक अधिकाऱ्यांनी 'वंचित'ला दिले उत्तर
काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे दिनविशेष
देवेंद्र फडणविसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री 'हे' नेते ठरवणार, प्रसाद लाड यांनी सगळच सांगितलं
महायुतीच्या मंत्र्यांची यादी फायनल; दिल्लीत भाजप हायकमांड मोहोर उमटवणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.