Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 25 फेब्रुवारी 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
राज्य सरकारचा अजब उपाय, नाशिकची समस्या आजची, उपाय सांगितला दशकानंतरचा!
भाजपची रणनीती यशस्वी; मच्छिंद्र सानप स्थायी समितीचे बिनविरोध सभापती!
ठाकरेंच्या पेंग्विनसमोर गुजरातचा सिंह दहाडणार; महापौर तावडेंचा मुंबईत काय आहे प्लॅन?
शिंदेंचा मंत्री बंडखोर मोडमध्ये? भाजपचा गेम प्लॅन उधळला; ZP त सत्तेसाठी तटकरेंशी गुप्त बैठक!
वर्षभरात महाराष्ट्रातील तब्बल 48 हजार मुली, महिला बेपत्ता; विधानसभेत गृहविभागाचा धक्कादायक खुलासा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.