Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 20 जूलै 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
जंतर मंतरवर पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज; मोर्चा काढण्यावर अभिजीत दीपके ठाम!
बीडमध्ये खडाही पडला, पावती माझ्या नावावर' : सततच्या आरोपांमुळे वैतागलेल्या धनंजय मुंडेंची खदखद बाहेर
पती-पत्नी नसतानाही राहायचे एकत्र; नाशिकमध्ये हॉटेलात कूक म्हणून काम, पोलिसांनी दोन बांग्लादेशींचा डाव उधळला
मोठी बातमी! आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात; तिघांची प्रकृती चिंताजनक
आता शिक्षकांच्या कामावर व्हॉट्सॲपवरून नजर! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, प्रत्येक जिल्ह्यात 'विषय समित्या'
संसदेत आजपासून घमासान! राम मंदिर दान चोरी, नीट पेपरफुटी, इथेनॉलवरून विरोधक सरकारला घेरणार
संसदेवरील मोर्चापूर्वीच वांगचुक उपोषण मागे घेणार? ट्विट करत सरकारसमोर ठेवला मोठा प्रस्ताव, CJP चं वादळ संसदेवर धडकणार की नाही?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.