Sarkarnama Headlines: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 08 डिसेंबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
आता 'लाडकी बहीण' होणार अधिक आत्मनिर्भर!, पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी आणली मोठी योजना!
मारकडवाडीची बॅलेट मतदानाची परवानगी का नाकारली? सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले कारण...
श्रीजयाचा विजय सोपा नव्हता, काँग्रेसने मला घेरण्याची पुर्ण तयारी केली होती!
राम सातपुतेंनी स्वीकारले जानकरांचे चॅलेंज; ‘बॅलेट’च नाही, तर हात वर करूनही निवडणूक घ्या...’
...अखेर आदित्य ठाकरे, नाना पटोलेंसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ
पवारसाहेब, मारकडवाडी कोणाची मक्तेदारी नाही, ही बघा आकडेवारी; बावनकुळेंनी सुनावले
शिवसेनेचं ठरलं, भाजपचे काय? लोणीकरच की दानवेंना मिळणार संधी ?
'निवडणुकीत हवा गेली, राज ठाकरेंना महायुतीत घेऊन फायदा नाही', रामदास आठवलेंनी लगावला टोला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.