Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 01 मार्च 2025च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
दोषारोपपत्र दाखल होताच मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, 'ही केस...'
वयाची सत्तरी पार केलेल्या अनिल देशमुखांवर विदर्भात 'तुतारी' फुंकण्याची जबाबदारी!
फडणवीस सरकारला शरद पवारांचेच 2 आमदार 'लाडके' का..? जयंत पाटील अन् जानकरांनाच थेट सरकारी 'पीए'
टोकाची टीका केल्यानंतर शरद पवारांच्या आमदाराचा अजितदादांसोबत एकाच गाडीने प्रवास; मोठी खलबतं ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या 'या' आरोपीला सोडण्याचे कोर्टाचे आदेश