Sarkarnama Headlines: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 16 डिसेंबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
महापालिका निवडणुकांसाठी आता राज ठाकरेंचंही मिशन 'लाडकी बहीण'? ; पुणे दौऱ्यात दिले संकेत!
भुजबळांना OBC नेते असल्याने डावलल्याचा आरोप करणाऱ्या वडेट्टीवारांना फडणवीसांचा टोला, म्हणाले...
मुख्यमंत्री फडणवीस यांची सभागृहात घोषणा अन् सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल!
'आरएसएस'कडून महायुतीच्या आमदारांना भेटीचं निमंत्रण; अजितदादांची पुन्हा दांडी की भूमिका बदलणार?
‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाबाबत मोठी बातमी; भाजपने जारी केला व्हीप
'फक्त एवढीच इच्छा आहे,की..' ; मुनगंटीवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं!
मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले...
मंत्रिपदाने अखेरच्या क्षणी हुलकावणी दिलेले मुनगंटीवार गडकरींच्या भेटीनंतर म्हणतात, 'मी..'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.