Sarkarnama Headlines: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 30 ऑक्टोबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
पुणे हादरलं! ऐन दिवाळीच्या धामधुमीत शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबाराचा थरार
काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले; राज्यभरात 'या' 40 नेत्यांच्या होणार सभा
'अकोले मतदारसंघात अमित भांगरेंचे भंगार करायची वेळ आलीय' ; मिटकरींचे टीकास्त्र!
विरोधकांनो सावधान..! मोदी-शहांच्या प्रचारसभांचा झंझावात महाराष्ट्रात येतोय
राजसाहेब, माझ्यावर अन्याय करू नका! सदा सरवणकरांची भावनिक साद
ठाकरेंच्या प्रचाराची तोफ 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात धडाडणार; स्टार प्रचारकही ठरले
शिंदे, फडणवीस अन् अजितदादा ‘या’ दोन मतदारसंघात करणार नाहीत एकत्रित प्रचार?
'राजकारणातील पुतण्यांचा 'डीएनए' काढणाऱ्या भुजबळांना राज ठाकरेंचा चिमटा; म्हणाले,'तेही पुतण्यासोबतच…'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.