राजकुमार थोरात
- मी गेल्या १५ वर्षांपासून पत्रकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
- लोकमत या वर्तमानपत्रात विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन केले आहे. तिथे तीन वर्षे काम केले असून, १२ वर्षांपासून सकाळ माध्यम समूहामध्ये काम करीत आहे.
- 'सरकारनामा'स सुरुवातीपासून राजकीय विषयांवरील विविध बातम्या देत आहे. त्यामध्ये राजकीय विश्लेषण,राजकीय अंदाजाच्या बातम्या करणे, या क्षेत्रात आवड असल्याने अनेक वेळा राजकीय अंदाज खरे ठरतात. तसेच शेतीविषयक वेगवेगळ्या प्रयोगाच्या बातम्या, क्राइम स्टोरी व इंडस्ट्रिल क्षेत्र, वालचंदनगर कंपनीच्या संबंधित भारतीय अवकाश संशोधन (इस्रो), अणुऊर्जा व यांसारखे विषयही हाताळले आहेत.
- गत दाेन वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्नित इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून इंदापूर तालुक्याचे काम पाहत आहे.