Top 10 News: "ही तर भाजपच्या अंताची सुरुवात" ते संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर ते राहुल गांधींची खासदारकी पुन्हा धोक्यात?

Sarkarnama Headlines Maharashtra Politics: जाणून घेऊयात आज 17 April 2026 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News 2
Top-10-News 2Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 17 April 2026 च्या रात्री 9 वाजेपेर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Top-10-News 2
Praniti Shinde: "ही तर भाजपच्या अंताची सुरुवात"; सभागृहातील सरकारच्या पराभवावर खासदार प्रणिती शिंदेंची तिखट प्रतिक्रिया
Top-10-News 2
Parliament Session: मोदी सरकारवर ओढवली मोठी नामुष्की! घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानं उर्वरित दोन विधेयकही सरकारनं घेतली मागे
Top-10-News 2
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! पुन्हा खासदारकी धोक्यात? दुहेरी नागरिकत्व प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Top-10-News 2
Mamata Banerjee: निवडणूक रॅलीदरम्यान अचानक असं काही घडलं की CM ममता बॅनर्जींनी प्रचंड घाबरल्या; व्हिडिओ आला समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com