Top 10 News : महाराष्ट्रातील 1 लाख मुस्लिम अडकले, राज्यातील सर्व कार्यालयांचे ऑडिट, ट्रम्प यांच्या हत्येसाठी फतवा जारी; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra India And InterNational Politics : जाणून घेऊयात आज 1 March 2026च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News 2
Top-10-News 2Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 1 March 2026 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

महाराष्ट्रातील 50 हजार ते 1 लाख मुस्लिम सौदी अरेबियात अडकले; अल्पसंख्याक आयोग मुख्यमंत्री फडणवीसांच्या संपर्कात (सविस्तर वाचा.....)

राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालयांचे होणार ऑडिट; विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश (सविस्तर वाचा.....)

ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणचा फतवा जारी, खामेंनीच्या हत्येचा घेणार बदला ; लाल ध्वज फडकवला (सविस्तर वाचा.....)

आमदार कैलास पाटलांचा 'स्मार्ट' दणका! अव्वाच्या सव्वा वीजबिलांवर सीएम फडणवीसांचा मोठा निर्णय; सभागृहातच दिले 'हे' आदेश (सविस्तर वाचा....)

सातारा ZP त भाजपचाच अध्यक्ष होणार; घडामोडींवर मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष म्हणत गोरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी! (सविस्तर वाचा.....)

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : मिनी मंत्रालयात वाढणार सदस्यसंख्या, रत्नागिरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ! (सविस्तर वाचा.....)

Top-10-News 2
Gopichand Padalkar helicopter journey : ‘हेलिकाॅप्टरमध्ये बसलो की पोटात भीतीचा गोळा’, अजितदादांच्या विमान अपघातानंतर नेत्यांना हवाई प्रवासाची भीती; गोपीचंद पडळकरांनी सांगितला थरारक अनुभव

युध्द पेटताच भारतही हादरला; PM मोदी रात्रीच ठरविणार ‘इमर्जन्सी प्लॅन’, दिल्लीत हालचालींना वेग (सविस्तर वाचा.....)

बोलता बोलता निलम गोऱ्हेंकडून मोठं सिक्रेट उघड; सत्ताधारी-विरोधकांचं गुपित बाहेर (सविस्तर वाचा.....)

Top-10-News 2
Vishal Patil : चंद्रकांतदादांना नकार देणारे खासदार विशाल पाटील हे विखे पाटलांची ऑफर स्वीकारणार का?

भारतात पेट्रोल 200 लिटर पार जाणार? महागाईचा भडका उडणार? मोदींनी बोलावली तातडीची बैठक, इराण-इस्त्राईल-अमेरिकेच्या युद्धाग्नीची झळ! (सविस्तर वाचा.....)

“एकच ‘महाराष्ट्र केसरी’ घ्या!” शिंदेंच्या पैलवानाचा सरकारला इशारा अन् 40 गदांचा डाव (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com