Top 10 News : शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज, भाजपच्या ऑपरेशन लोटसला धक्का! पैसे घेऊन मतदान? मग देवच..; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra India And InterNational Politics : जाणून घेऊयात आज 15 March 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 15 March 2026 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! दिवसा 12 तास मोफत वीजपुरवठा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा (सविस्तर वाचा.....)

भाजपच्या ऑपरेशन लोटसला धक्का! दाव लावलेले तिन्ही मोठे मोहरे पहिल्याच परीक्षेत फेल... (सविस्तर वाचा.....)

पैसे घेऊन मतदान? मग देवच वाचवणार! मत खरेदीवर ओमराजे निंबाळकरांचा प्रहार (सविस्तर वाचा.....)

महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयोगाकडून आजच होणार घोषणा? (सविस्तर वाचा.....)

धास्ती वाढली, बनावट दिव्यांग प्रकरण तापलं! महसूल विभागातील 56 कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई (सविस्तर वाचा.....)

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भेदभाव! आमदार लहामटेंचा संताप; आता मुख्यमंत्री कारवाई करणार का? (सविस्तर वाचा.....)

इराणला पुन्हा धक्का! सर्वोच्च नेता मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा (सविस्तर वाचा.....)

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यांचा भारताकडून निषेध; म्हटलं, सार्वभौमत्वावर... (सविस्तर वाचा.....)

कुंभमेळ्यात दुकाने कोणाची लागणार? नाशिकमध्ये नीतेश राणेंचे मोठे विधान (सविस्तर वाचा.....)

राहुल नार्वेकर का म्हणाले; राजकारण्यांकडे पाहण्याची दृष्टी मलीन झाली आहे! (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com