Top 10 News : विरोधकांच्या ‘कम्युनिकेशन गॅप’वर शिंदेंचा अचूक वार, कोणतेही योजना बंद करणार नाही, पेपरफुटीचे रॅकेट उघड; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 22 February 2026च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News 2
Top-10-News 2Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 22 February 2026च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

राज्यसभा इम्पॅक्टचा स्फोट! विरोधकांच्या ‘कम्युनिकेशन गॅप’वर एकनाथ शिंदेंचा अचूक वार; “एक अनार सौ बीमार”ने उडाली धूळधाण (सविस्तर वाचा.....)

पेपरफुटीचे रॅकेट उघड, शिकवणी संचालकासह विद्यार्थी गजाआड; पोलिसांच्या कारवाईत अनेक तथ्थ येणार समोर... (सविस्तर वाचा.....)

कोणतेही योजना बंद करणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान (सविस्तर वाचा.....)

50 खोके एकदम ओके? मुख्यमंत्री भेटलेल्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश अन् व्हिडीओ व्हायरल... (सविस्तर वाचा.....)

'त्या' आंदोलकांना वेटर्स, सफाई कर्मचाऱ्यांनीच झोडपले! मोहोळ म्हणतात, जसे त्यांचे नेते राहुल गांधी तसे कार्यकर्ते... (सविस्तर वाचा.....)

रत्नागिरी 'मिनी मंत्रालया'ची कारभारीन ठरली? सामंत आणि कदमांकडून नावावर शिक्कामोर्तब? उद्याच होणार घोषणा (सविस्तर वाचा.....)

Top-10-News 2
Beed GST officer death case : सचिन जाधवर मृत्यू 'गूढ की कटकारस्थान'? प्रकाश आंबेडकर मैदानात, राजकीय वादळाची चाहूल!

हर्षवर्धन सपकाळ यांनी फिरवला डाव; ठाकरेंना ऑफर देत राज्यसभा खासदारकी आपल्याकडे ठेवण्याचा आखला प्लॅन (सविस्तर वाचा.....)

सोलापूरसह तीन ZPत भाजपची; तर प्रत्येकी एका ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादीची सत्ता : पाच ठिकाणी कोण करणार कोणाचा गेम? (सविस्तर वाचा.....)

Top-10-News 2
Shambhuraj VS Gore : जयकुमार गोरे मोठे अन्‌ दिग्गज मंत्री, त्यांच्यावर बोलताना भीती वाटते : शंभूराज देसाईंचा खोचक टोला

‘ना खाऊंगा’ म्हणणाऱ्यांच्या पक्षातच घोटाळा? 11 लाखांची मागणी, 5 लाख घेताना आमदार अटकेत! (सविस्तर वाचा.....)

आधी निवडी पंचायत समिती सभापतींच्या; मगच ZPचे अध्यक्ष-उपाध्यक्ष ठरणार (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com