Top 10 News : चाकणकरांना नडल्या तीन रणरागिनी.., गॅस संकट गडद! कंपन्यांचा आठवडा 5 दिवसांवर? सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra India And InterNational Politics : जाणून घेऊयात आज 22 March 2026च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News 2
Top-10-News 2Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 22 March 2026 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

चाकणकरांना पुण्यातील 'या' तीन रणरागिनींच्या तोफेमुळेच सोडावे लागले महिला आयोगाचे अध्यक्षपद; आक्रमक पवित्र्यामुळे सरकार झुकले! (सविस्तर वाचा.....)

गॅस संकट गडद! कंपन्यांचा आठवडा 5 दिवसांवर? उद्योजक हवालदिल, मंत्री विखेंचा ‘देवाभाऊ’कडे धावण्याचा निर्णय (सविस्तर वाचा.....)

सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? काँग्रेसमध्ये बदलाच्या चर्चा पुन्हा तेजीत, शिवकुमारांची ताकद वाढली (सविस्तर वाचा.....)

उद्धव ठाकरेंसह नऊ आमदारांना विधानपरिषदेत देणार निरोप; 'हे' दिग्गज नेते होणार निवृत्त; पाहा कोणाचा समावेश? (सविस्तर वाचा.....)

अंगठ्यापासून बुवाबाबांपर्यंत राजकारण तापलं; तटकरे अन् परांजपेंवर 'तुमचे गंडेदोरे, तुमचे बुवा' लवांडेंचा जोरदार वार (सविस्तर वाचा.....)

ऑपरेशन टायगर? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला एक खासदार गैरहजर, फोटो आले समोर... (सविस्तर वाचा.....)

Top-10-News 2
Asim Sarode On Ashok Kharat : ठाकरे सरकारचा काळातील प्रताप, अशोक खरातच्या संस्थेला लाखो लिटर पाणी! असीम सरोदे म्हणतात...

आदिनाथ शास्त्री महाराजांचा मोठा दावा; 'मी स्वतः *** त्याग केलाय, कोणाचं काही...' (सविस्तर वाचा.....)

राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा; मंत्री छगन भुजबळांनी दिली गुड न्यूज... (सविस्तर वाचा.....)

Top-10-News 2
Fake Baba Exposed : भोंदूबाबा ते अटकेपर्यंत... अशोक खरात कोण? पोलिसांचं ‘ऑपरेशन खरात’ Inside Story!

उद्धव ठाकरेंसह नऊ आमदारांना विधानपरिषदेत देणार निरोप; 'हे' दिग्गज नेते होणार निवृत्त; पाहा कोणाचा समावेश? (सविस्तर वाचा.....)

आधी धनंजय मुंडे आता चाकणकर! ओबीसी नेत्यांच्या घेतल्या जातायेत विकेट? नेत्याचा गंभीर आरोप (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com