Top 10 News : ‘24 कोटी’चा खेळ, चार तलाठी कोठडीत', काँग्रेसच्या हातातून महापालिका गेली, भाजप नगरसेवकांनी धरला वेगळाच हट्ट; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 24 January 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 24 January 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

'भाऊसाहेबां'मध्ये खळबळ! ‘24 कोटी’च्या खेळाची पोलखोल; चार तलाठी कोठडीत, आतापर्यंत 24 अटक, प्रशासन हादरलं (सविस्तर वाचा.....)

काँग्रेसच्या हातातून महापालिका गेली, भाजपने सत्तागणित जुळवले; प्रकाश आंबेडकरांनाही धक्का! (सविस्तर वाचा.....)

नाशिकमध्ये महापौरपद महिलेला, उपमहापौर पदासाठी भाजप नगरसेवकांनी धरला वेगळाच हट्ट (सविस्तर वाचा.....)

पहिल्याच बैठकीत नगराध्यक्षा तांबेंचा धडाका! मोठा निर्णय, मानधन नकोच, नगरपालिकेच्या थेट उत्पन्न वाढीचा अजेंडा! (सविस्तर वाचा.....)

उद्धव ठाकरेंचे नगरसेवक बेपत्ता, पोलिस ठाण्यात तक्रार; निकालापासूनच 'नाॅट रिचेबल' (सविस्तर वाचा.....)

दिल्लीने गाठ सोडवली, मुंबईत राजकीय रणधुमाळी; महापौरपदासाठी भाजपमध्ये ‘लाॅबिंग’, ही नावं आघाडीवर! (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Congress Mayor : काँग्रेस नेत्यांमधील भांडण मिटले, महापालिकेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा! भाजपचे 'ऑपरेशन लोटस' अ‍ॅक्टिव्ह?

'या' तारखेला निवडला जाणार पुण्याचा महापौर, महापालिकेने केली तयारी! (सविस्तर वाचा.....)

नगरसेवक बायको नामधारी अन्‌‍ पतीच कारभारी‌, पुण्यात 'महिलाराज' खरा चेहरा आला समोर? (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Raj Thackeray: "आज बाळासाहेब नाहीत तेच बरंय"; राज ठाकरेंनी का व्यक्त केली उद्विग्नता?

2500 कोटींचा घोटाळा! कर्नाटक काँग्रेस सरकारची आसाम-केरळ निवडणुकांसाठी 'रसद', भाजपचा खळबळजनक आरोप (सविस्तर वाचा.....)

काँग्रेसमध्ये फूट! दोन वेगळे गट करणार महापालिकेत दावा, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा कोणाला पाठिंबा? (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Top Ten News
Top-10-News
Top-10-News
Top Ten News