Top 10 News : महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरण, एड्स झालेल्या महिलांचं अनुदान लाटलं, विरोधकांचं दिवाळं वाजवू; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 25 October 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 25 October 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आरोप असलेला खासदार भाजपचा? स्वत: केला मोठा खुलासा (सविस्तर वाचा...)

एड्स झालेल्या महिलांचं अनुदान लाटलं, शेण खाल्लं..; संजय गायकवाडांनी सपकाळांचं सर्वच काढलं (सविस्तर वाचा...)

पुन्हा मतदानाचे फतवे निघाले तर..; खासदारकीच्या पराभवानंतर सुजय विखेंचा पहिल्यादांच सूचक इशारा (सविस्तर वाचा...)

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एकाला अटक (सविस्तर वाचा...)

डाॅक्टर महिलेची आत्महत्या, यशोमती ठाकूर आक्रमक; म्हणाल्या, 'फडणवीसांकडे दोन पदं कशासाठी...' (सविस्तर वाचा...)

रोखठोक गडकरींचा 'इनकमिंग'वरुन भाजप नेत्यांना इशारा; म्हणाले, 'प्रामाणिक कार्यकर्त्यांवर...' (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-1
Nashik ZP : आमदार कांदेंकडून ठेकेदार पुतण्याचा पर्दाफाश, जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याने देवेंद्र कांदेंवर गुन्हा दाखल

खासदार संजय राऊतांची मोठी मागणी; म्हणाले,फोन टॅपिंगप्रकरणी मंत्री बावनकुळेंवर गुन्हा दाखल करा (सविस्तर वाचा...)

गोपीनाथ मुंडेंनी राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडेंना नाही, तर...'; आमदार प्रकाश सोळंकेंचं मोठं विधान (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-1
Political Horoscope: मंत्रिमंडळात बदलाची शक्यता; नवीन नेतृत्वाला मोठ्या पदांवर काम करण्याची संधी

नवे संकट! एनएमआरडीए पाठोपाठ रेल्वेसाठी सर्वेक्षण, त्र्यंबकेश्वरचे शेतकरी हवालदिल (सविस्तर वाचा...)

धंगेकर करणार मुख्यमंत्र्यांकडं तक्रार! मोहोळ फडणवीसांच्या भेटीला; नेमकी काय झाली चर्चा? (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Top Ten News
Top-10-News
Top-10-News
Top Ten News