Top 10 News : राज्यावर अतिवृष्टीचं संकट कायम! सत्यजीत तांबेंचा आनंद, माजी राष्ट्रपतींच्या जमिनीवर भाजप मंत्र्याचा कब्जा... Top Ten राजकीय घडामोडी

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 28 Sept 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 28 Sept 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

माजी राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या जमीनीवर भाजपच्या मंत्र्याचा कब्जा, कोर्टाच्या निकालानंतरही सोडली नाही (सविस्तर वाचा...)

सत्यजीत तांबेंचा आनंद गगनात मावेना; मुख्यमंत्री फडणवीसांकडून आल्या शुभेच्छा! (सविस्तर वाचा...)

राज्यावर अतिवृष्टीचं संकट कायम! 3 दिवस 'या' भागात धो-धो पाऊस कोसळणार, आपत्कालीन कार्य केंद्राचा इशारा (सविस्तर वाचा...)

उपकाराची जाण ठेवली नाही, युती तुटल्याचं जाहीर; विवेक कोल्हेंनी आमदार काळेंविरोधात ठोकला शड्डू! (सविस्तर वाचा...)

मालेगावात लोकशाहीचा खून ! 'मत चोरी'वरुन पुरावे दाखवत माजी उपमहापौरांनी केले गंभीर आरोप (सविस्तर वाचा...)

एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाजपमध्ये नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांकडे करणार तक्रार! नवी मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-1
Thalapathy Vijay Rally :38 जणांचा मृत्यू अन् शेकडो जखमी; विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे? मोठं कारण आलं समोर

'कलेक्टर नाचगाणी करतो, सरकार किती गंभीर'; शेतकऱ्यांचा संताप ओळखा, थोरातांचा सूचक सल्ला (सविस्तर वाचा...)

तीन अल्पवयीन मुलांवर मकोका, महाराष्ट्रात पहिल्यांदाच कारवाई; टोळीप्रमुखालाही अटक! (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-1
Gangster Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणारा 'आका' कोण ? नगर अन् पुण्यावर संशयाची सुई

 'असा महापूर गुजरातमध्ये आला असता तर मोदी-शहा लष्कराचे विमान घेऊन आले असते; मराठवाड्याने भाजपला भरभरून मतदान केलं, पण संकटकाळी...' (सविस्तर वाचा...)

शेतकरी अडचणीत! कर्जमाफीविषयी देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'वारंवार करता येत...' (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com