Nagpur Municipal Corporation

विदर्भातील सर्वात मोठी महापालिका आहे. मागील अनेक वर्षांपासून नागपूर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. 2017 च्या निवडणुकीत 151 पैकी भाजपने 108 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. काँग्रेस हा इथला प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेससह इतर पक्ष यावेळीहीभाजपचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com