Nanded Municipal Corporation

महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणारे शहर म्हणून नांदेडची ओळख आहे. दिवंगतशंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दोन मुख्यमंत्री नांदेडने दिले आहेत. या दोघांमुळे 1997 मध्ये नांदेड वाघाळा महापालिका अस्तित्वात आल्यापासूनच काँग्रेसी विचारांचा प्रभाव राहिला आहे. 2019 मध्ये एकूण 81 नगरसेवकांपैकी काँग्रेसने तब्बल 73 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला केवळ 6 जागांवर विजय मिळवता आला होता. आता अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आहेत. पण काँग्रेसी विचारांचा प्रभाव अजूनही दिसून येत असल्याने भाजप विरुद्ध काँग्रेस अशी जोरदार लढत होणार आहे.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com