नळपाडा येथील रहिवाशांनी झोपडपट्टी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सर्व्हेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, तरी दुसरीकडे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चेचा उधाण आलं आहे.
Eknath Shinde : खासदार नरेश म्हस्के यांनी नाईक यांच्या नवी मुंबईतच खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे. म्हस्के यांच्या भेटी दरम्यान नवी मुंबईतील शेकडो नागरिकांनी तक्रारी दिल्या
Marathi News : ठाणे महानगरपालिका प्रशासनाने मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येलाच मराठीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द केला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.