Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 12 Sep 2025 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
चार वर्षांपूर्वीच वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र; शासनानं काढला सुधारित जीआर
उपराष्ट्रपतीपदाचा तडकाफडकी राजीनामा देत खळबळ उडवून दिल्यानंतर पहिल्यांदाच समोर आले जगदीप धनखड
धैर्यशील मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्याचे खरे 'वाल्मिक कराड'; 16 -17 खुनांनी...'
अजितदादांचे 7 आमदार असलेल्या जिल्ह्यात शरद पवार उतरणार मैदानात! 14-15 तारखेला ढवळून काढणार राजकारण
पंतप्रधान मोदी उद्या मणिपूरच्या दौऱ्यावर! राहुल गांधींनी डिवचलं, म्हणाले, आता मुख्य मुद्दा....
दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा? शरद पवारांनाही सोबत घेण्यासाठी मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे करणार मोठी घोषणा? जिल्हा प्रमुखांच्या बैठकीवेळी दिले 'हे' आदेश
ठाकरे बंधूंच्या युतीचा सर्वात जास्त फटका कोणत्या पक्षाला बसणार? धक्कादायक माहिती समोर
सुप्रीम कोर्ट राजकीय पक्षांच्या नाड्या आवळणार? पैशांची देवाणघेवाण येणार रडारवर...
प्रस्थापित नेत्यांना धक्का; फिल्डिंग वाया जाणार : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.