Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 03 October 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
मोदींचा बारामती दौरा ठरला! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली माहिती
'ऑक्टोबरनंतर बँका बुडायला लागतील'; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर दावा, मोदी सरकारवरही निशाणा
जिल्हा बँकेच्या बैठकीवरून महायुतीत नाराजी? वाकचौरे म्हणाले, ‘शिंदेंना विचारायला हवे होते’
ठाकरे बंधूंच्या संयुक्त महामोर्चाला नाशिकमधून बळ ; जिल्ह्यातील शिवसैनिक मुंबईत धडकणार
बीड जेल प्रशासनाकडून 'ऑल इज वेल'चा दावा, तर बजरंग बाप्पा म्हणतात, सगळाच घोळ; अधीक्षकांचे निलंबन करा!