TOP-Ten-News-2 Sarkarnama
महाराष्ट्र

Top 10 News : भाजपचं गणित फिस्कटतंय, अजितदादांना खिंडीत गाठण्याचा, सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना पत्र, वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 05 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 05 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

उद्धव-राज युती; भाजपचं गणित फिस्कटतंय, तर शिंदे शिवसेनेसाठी धोका! (सविस्तर वाचा...)

सर्वधर्म समभाव म्हणजे षंढपणा; तिरंगा मानलाच पाहिजे पण, लाल किल्ल्यावर भगवा फडकवा - संभाजी भिडे (सविस्तर वाचा...)

सुधीर मुनगंटीवार यांचा भाजपला घरचा आहेर, ‘पक्ष म्हणजे शनी शिंगणापूर होऊ नये’ (सविस्तर वाचा...)

भारत-रशियाची मैत्री खटकतंय की अन् काही! डोनाल्ड ट्रम्प आणखी मोठा झटका देण्याच्या तयारीत... (सविस्तर वाचा...)

पुणे खंडपीठासाठी सुप्रिया सुळे आग्रही; फडणवीसांना लिहिलं पत्र (सविस्तर वाचा...)

हिंजवडी आयटीनगरीला समस्यांचे ‘ग्रहण’: श्रेयवादाचे राजकारण सुरू (सविस्तर वाचा...)

अजितदादांना खिंडीत गाठण्याचा भाजपाचा फुल प्रूफ प्लॅन ? पुणे महापालिकेसाठी कसं आखलं जातंय चक्रव्यूह! (सविस्तर वाचा...)

मालेगाव निकालानंतर जल्लोष करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना अडचणीत येणार, माजी आमदाराने अशी काय मागणी केली? (सविस्तर वाचा...)

स्मार्ट मीटरच्या शून्य रिडिंगनंतरही 11 हजाराचे वीज बिल, लूटमारीविरोधात अनिल देशमुख आक्रमक (सविस्तर वाचा...)

राज-उद्धव ठाकरे युतीवर छगन भुजबळ यांच्या सुचक इशाऱ्याने नवा अँगल? (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT