Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 18 November च्या दुपारी 12 पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
काँग्रेसला मोठा झटका, सत्तेत येण्याचा मार्ग खडतर; सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी समोर!
शंकर महाराज मठातील अन्नछत्रावर 'FDA'चा दणका! परवाना नाही, अस्वच्छतेत अन्ननिर्मिती
फडणवीसांनी आणखी एका योजनेला लावला 'ब्रेक', कोणाला बसणार फटका?
विद्यार्थ्यांसाठी सरकारचा 20 कोटींचा प्लॅन! QR कोड अन् कार्टूनमधून शिकणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
आगासन गावात 8 ते 10 दरोडेखोरांचा धुमाकूळ; तुकाराम मुंडे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा
जिल्हा बँकेत महायुतीची खेळी : मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचा खडसेंना धक्का की भाजपला आव्हान?
पुण्यात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव! 25 हून अधिक दुकाने जळून खाक
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.