Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 30 नोव्हेंबर, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
विदर्भातील राजकारण तापले; नाना पटोलेनंतर काँग्रेसचा दुसरा नेता टार्गेट
फाॅर्म्युला ठरला! शिवसेना शिंदे गटाकडून 'या' नेत्यांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी? ही नावं आघाडीवर
निवडून आल्यानंतरही सत्तारांची साडेसाती संपेना; सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल
महाराष्ट्रात मोठा धमाका! एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार,भाजप नेत्यांचं मत बदललं? Video
...तर महादेव जानकर आपल्या एकमेव आमदारावर कारवाई करणार
काँग्रेस प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आळवला सूर नाना पटोले हटाव काँग्रेस बचाव
...तर राजीनामा देऊन पुन्हा आमदारकी लढवेन!'; भाजप आमदार पाचपुतेंना कॉन्फिडन्स, पाहा VIDEO
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळगावी; भाजपने उचलले मोठे पाऊल, सर्व आमदारांना मुंबईत केले पाचारण...
'EVM' हॅक करता येत असेल तर करुन दाखवा ; रावसाहेब दानवेंचे विरोधकांना आव्हान
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.