Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 25 डिसेंबर, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला दोन दिवसांचा 'अल्टीमेटम'; बीड जिल्हा पोलिस दलाविषयी 'मोठी' मागणी
नातवाच्या लग्नात रावसाहेब दानवेंच्या हातात 'माईक'; सूत्रसंचालकाला म्हणाले 'व्हय बाजूला...'
विमान कोसळताच आग अन् दोन तुकडे; थरारक अपघातातून बचावले 28 प्रवासी, असा झाला चमत्कार?
काँग्रेसच्या बेळगावमधील राष्ट्रीय अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण; देशभरातील नेते येणार एकत्र
कृषिमंत्री कोकाटे आक्रमक, "पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना दिला कडक इशारा"
शिंदेंच्या खासदाराचे थेट फडणवीसांच्या गृह खात्यावर गंभीर आरोप
गडचिरोलीचे पालकमंत्री कोण होणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
संतोष देशमुख हत्येचा तपास 'फास्ट ट्रॅक'वर कधी? आता शरद पवारही मैदानात
राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला थेट राजीनाम्याचा इशारा... काय आहे प्रकरण?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.