Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 18 डिसेंबर, 2024 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
शिंदेंच्या आणखी एका शिलेदाराने टाकला बॉम्ब; म्हणाले,'मी नाराज झालोय तरी...'
भुजबळांचा पक्षविरोधी सूर आणि अजितदादांच्या नाराजीची चर्चा; तटकरेंनी दिले महत्वाचे संकेत...
गैरहजर खासदार कोण? भाजपच्या नोटिशीनंतर कारणांची शोधाशोध, महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश...
'पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा...'; छगन भुजबळांचा सूचक इशारा
"OBC च्या नावावर दुकानदारी बंद करा...", छगन भुजबळांविरोधात अजितदादांचे नेते आक्रमक
'तरी बाबासाहेब नेहमीच "फॅशन"मध्ये राहतील'; खासदार गायकवाडांचा अमित शाह यांना इशारा
'भविष्यात शिंदे-अजितदादा...'; ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं मोठं भाकीत
'सीएम' फडणवीसांच्या 'या' लाडक्या आमदारानं केली मोठी मागणी, म्हणाले, 'लाडकी बहीण योजनेत...'
शाकाहारी हॉटेलात बिर्याणी विकून कसे चालेल?
काँग्रेसचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार? ; प्रदेश प्रभारी चेन्नीथालांकडून चाचपणी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.