Top-10-News Sarkarnama
विशेष

Top Ten News : फोनसाठी वादावादी झाली अन् कैदी जमले, राम शिंदेंचे पुन्हा लढाईचे.., बीडमधील 'त्या' महिलेचा मृत्यू...- वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 31 मार्च 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 31 मार्च 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

फोनसाठी वादावादी झाली अन् कैदी जमले; पण तिथे कराड, घुले नव्हते! कारागृह प्रशासनाने मारहाण झाल्याचा दावा फेटाळला (वाचा सविस्तर...)

आता मी सोडणार नाही; राम शिंदेंचे 2029 मध्ये आरपारच्या लढाईचे सूतोवाच (वाचा सविस्तर...)

बीडमधील 'त्या' महिलेचा मृत्यू, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती तिच आहे का?' (वाचा सविस्तर...)

भाजपच्या गोटातून मोठी बातमी; नवा अध्यक्ष 'या' दिवशी ठरणार, महाराष्ट्रातील नेत्याचे नाव आघाडीवर ? (वाचा सविस्तर...)

बीड कारागृह प्रशासनाचा मोठा निर्णय; कराड,घुलेला खरंच मारहाण? गित्तेचा मुक्कामच हलवला (वाचा सविस्तर...)

ममता बॅनर्जी साहिबा, कोणता धर्म घाणेरडा आहे? (वाचा सविस्तर...)

कारखान्याला 296 कोटी मिळाले; मंत्री विखे म्हणाले, 'खासगीकरण होऊ नये...' (वाचा सविस्तर...)

अनधिकृत होर्डिंग्ज लावून दहशत, आरपीआयच्या भूषण लोंढे विरोधात गुन्हा दाखल (वाचा सविस्तर...)

कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणात आता प्रशांत किशोर यांनी घेतली उडी, म्हणाले... (लिंकमध्ये सविस्तर...)

मोदी-शाह जोडी काट्याने काटा काढणार! बिहार काबीज करण्यासाठी प्लॅन तयार... (लिंकमध्ये सविस्तर...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT