Top-10-News Sarkarnama
विशेष

TOP Ten News : मनोज जरांगेंचं आंदोलन.., मुंबई 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंडचं हस्तांतरण.., वाचा महत्त्वाच्या घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज ता. 25 जानेवारी 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 25 जानेवारी 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

मराठा समाजाच्या 'या' प्रमुख 8 मागण्यांसाठी जरांगे पाटलांचं आजपासून आमरण उपोषण (सविस्तर वाचा...)

अमित शाह यांनी अजितदादांचं वाढवलं 'टेन्शन'; नाराज भुजबळांशी साधलेली जवळीक चर्चेत (सविस्तर वाचा...)

मास्टरमाईंड दहशतवादी तहव्वूर राणाचा ताबा भारताला मिळणार; अमेरिकेकडून हस्तांतरणाला मंजुरी (सविस्तर वाचा...)

उद्धवजी, शिवसैनिकांना तुम्ही फक्त भाषण, टाळ्या अन् शाब्दिक टोलेबाजीपुरतेच नकोय; तर...(सविस्तर वाचा...)

धक्यावर धक्के! वाल्मिक कराडचं साम्राज्य नष्ट होणार? एसआयटीने कोर्टाकडे केली 'ही' महत्त्वाची मागणी (सविस्तर वाचा...)

'एसटी'ची भाडेवाढ; अजितदादा म्हणतात, 'अद्याप अंतिम निर्णय झालाच नाही' (सविस्तर वाचा...)

सुरेश धस यांनी 15 महिन्यांपूर्वीच्या प्रकरणाला फोडली वाचा, परळी पोलिसांवर साधला निशाणा (सविस्तर वाचा...)

एका स्टेटसमुळे कागलच राजकारण तापलं..., मुश्रीफ-मंडलिक गट धुमसतोय (सविस्तर वाचा...)

अजितदादा, नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलेला 'वादा' विसरले काय? (सविस्तर वाचा...)

पालकमंत्री नियुक्तीचा वाद टोकाला, रायगडमध्ये गोगावले-तटकरे यांच्यात चकमकी; अजितदादा किंवा शिंदे कधी लक्ष घालणार? (सविस्तर वाचा...)

सुरेश धस यांनी 15 महिन्यांपूर्वीच्या प्रकरणाला फोडली वाचा, परळी पोलिसांवर साधला निशाणा (वाचा सविस्तर...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT