Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 27 जानेवारी 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे बघितल्यानंतर अजितदादा दमानियांना म्हणाले, ''उद्या दुपारी 12 वाजता...''
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून बड्या नेत्याची हकालपट्टी; 'हे' आहे कारण
पद्मश्री मारुती चितमपल्लींनी उलगडली पालकमंत्री गोरेंसमोर निसर्गाची गुपिते...
'वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा, जेलमध्ये दिमतीला सात हवालदार', शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप
बागलांना मोठा धक्का; उस्मानाबाद जनता बॅंकेकडून वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई
गंगेत डुबकीवरून खर्गेंचा शहांवर निशाणा, नंतर स्टेजवरच हात जोडून मागितली माफी...
भरत गोगावलेंचा तटकरेंवर गंभीर आरोप; ‘शिवसेनेच्या आमदारांना पाडण्यासाठी सेटलमेंट...’
बीड पोलीस अॅक्शनमोडमध्ये; वाल्मिक कराडनंतर आणखी एका गँगवर मकोका !
जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.